अष्टविनायक यात्रा

०२ दिवस / ०१ रात्री - EX. पुणे ०३ दिवस / ०२ रात्री - EX. मुंब


Read in English


INR 2388

अष्टविनायक

संस्कृतमध्ये अष्टविनायक म्हणजे "गणेशाचे आठ रूप ". भगवान गणेश म्हणजे ऐक्य, समृद्धी आणि शिकवण यांचे देवता, जे अडथळ्यांना दूर करतात. महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायक मंदिरांना तीर्थक्षेत्र मानले जाते, जेथे गणेशाच्या आठ वेगवेगळ्या मुर्ती आहेत. या अष्टविनायक प्रवासात पुणेभोवती असणाऱ्या गणेशातील आठ प्राचीन धार्मिक मंदिरांचा समावेश होतो. प्रत्येक मंदिराला स्वतःची व्यक्तिगत आख्यायिका आणि इतिहास आहे व म्हणूनच आपल्याला प्रत्येक मंदिरातील मूर्ती एकमेकांनपेक्षा वेगळी दिसते.

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.



वाहतूक

  • एसी / नॉन एसी बस टिकीट


समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • शाकाहारी जेवण


समावेश

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • शाकाहारी जेवण.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब, वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • पूजा प्रसाद साहित्य
  • ५% GST
  • लेण्याद्री येथे वरिष्ठ नागरिकांसाठी किंवा अपंग लोकांसाठी पालखी / डोली ची व्यवस्था उपलब्ध आहे. शुल्क समाविष्ट नाही


मुक्काम योजना

  • ओझर किंवा लेण्याद्री - ०१ रात्र / पुणे - ०२ रात्र


यात्रेचा तपशील

Ex. पुणे
दिवस पहिला
  • पुण्याहुन रवाना.
  • रस्त्यात नाश्ता व मोरगाव (मयूरेश्वर) या अष्टविनायकांच्या पहिल्या गणपतीकडे मार्गस्थ.
  • दर्शन घेतल्या नंतर सिद्धटेक (सिद्धिविनायक) गणपतीकडे मार्गस्थ.
  • थेऊर (चिंतामणी) गणपतीकडे मार्गस्थ.
  • दर्शनासाठी रांजणगाव (महागणपती) गणपतीकडे मार्गस्थ.
  • चहा घेतल्यानंतर ओझर (विघ्नेश्वर) गणपतीकडे मार्गस्थ.
  • ओझर किंवा लेण्याद्री येथे रात्र मुक्काम.
    (नाश्ता आणि रात्रीचे जेवण)
दिवस दुसरा
  • सकाळी लवकर लेण्याद्री (गिरिजात्मज ) गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ, लेण्याद्री हे तीर्थक्षेत्र डोंगरावर वसलेले आहे, जेथे ३५० पायऱ्या आहेत.
  • लेण्याद्री येथे नाश्ता केल्यानंतर महाड (वरद विनायक) गणपती दर्शनासाठी मार्गस्थ.
  • पाली (बल्लाळेश्वर ) गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ.
  • चहा घेतल्यानंतर पुण्याकडे रवाना
    (नाश्ता).
Ex. मुंबई
दिवस पहिला
  • सकाळी ५ वाजता मुंबईहून अष्टविनायक यात्रा सुरू
  • सकाळी ९:०० वाजता महाड (श्री वरदविनायक मंदिर) येथे आगमन
  • नाश्ता
  • सकाळी ११ वाजता पाली (श्री बल्लाळेश्वर मंदिर) येथे आगमन
  • दुपारी ४:०० वाजता रांजणगाव (श्री महागणपती मंदिर) येथे आगमन
  • पुण्यात हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम.
दिवस दुसरा
  • सकाळी ७:०० वाजता नाश्ता
  • सकाळी ९:०० वाजता थेऊर (श्री चिंतामणी मंदिर) येथे आगमन
  • दुपारी १२:०० वाजता सिद्धटेक (श्री सिद्धिविनायक मंदिर) येथे आगमन
  • दुपारी ४:०० वाजता मोरगांव (श्री मोरेश्वर मंदिर) येथे आगमन
  • खंडोबा दर्शन आणि प्रति बालाजी दर्शन
  • पुण्यात हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम
दिवस तिसरा
  • सकाळी ७:०० वाजता नाश्ता
  • प्रति वैष्णोदेवी दर्शन
  • सकाळी १०:०० वाजता ओझर (श्री विघ्नेश्वर मंदिर) येथे आगमन
  • रात्री १२:०० वाजता लेण्याद्री (श्री गिरिजात्मज मंदिर)
  • संध्याकाळी ७:०० वाजता मुंबई येथे परत
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



सेवा शुल्क

Pune Premium 3700 Joining & Leaving
Mumbai Premium 6300 Joining & Leaving
Pune Economy 2388 Joining & Leaving
Mumbai Economy 4578 Joining & Leaving

नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.

Payment policy

Booking Fee

  • 3 months in advance: 60%
  • 2 months in advance: 70%
  • 1 month in advance: 100%
Payments can be done by Cheque or Online using Debit Card or Credit Card EziiTours does NOT accept Cash payments under any circumstances

Cancellation Policy

Cancellation Fee

  • 30 or more days before departure: 25%
  • 15 or more days before departure: 50%
  • 4 to 7 days before departure: 100%



यात्रेच्या तारखा

October 2018 26th October 2018 TO 27th October 2018
October 2018 26th October 2018 TO 28th October 2018
November 2018 03rd November 2018 TO 04th November 2018
November 2018 03rd November 2018 TO 05th November 2018
November 2018 09th November 2018 TO 10th November 2018
November 2018 21st November 2018 TO 22nd November 2018
November 2018 21st November 2018 TO 23rd November 2018
November 2018 25th November 2018 TO 26th November 2018
December 2018 01st December 2018 TO 02nd December 2018
December 2018 08th December 2018 TO 09th December 2018
December 2018 08th December 2018 TO 10th December 2018
December 2018 15th December 2018 TO 16th December 2018
December 2018 15th December 2018 TO 17th December 2018
December 2018 25th December 2018 TO 26th December 2018
December 2018 25th December 2018 TO 27th December 2018
December 2018 31st December 2018 TO 01st January 2019
December 2018 31st December 2018 TO 02nd January 2019


इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!