माँ वैष्णोदेवी दर्शन यात्रा

०२ दिवस / ०१ रात्री


Read in English


INR 5000

परिचय

माँ वैष्णोदेवी ला माता राणी म्हणून ओळखले जाते. त्रिकुटा, वैष्णवदेवी हे महालक्ष्मी चे एक प्रकटीकरण आहे. एझीईटुर्स सोबत या आणि या लहान आध्यात्मिक प्रवासात माता वैष्णवदेवी पासून आशीर्वाद प्राप्त करा. माँ वैष्णवदेवी प्रकटीकरण मंदिर ५३०० फूट उंचीवर आहे आणि हे सर्वात जुने उंचावरील एक ठिकाण आहे.

ही यात्रा फक्त धार्मिकच नाही तर धमाल सुद्धा आहे. माँ वैष्णवदेवी येथे वर चालण्यासाठी सहसा 5-6 तास लागतात. आपण कधी पूर्ण रात्र डोंगरावर चढण्यात घालवली आहे का?

बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



छायाचित्र

येथे काही निवडक छायाचित्र उपलब्ध आहेत - अधिक छायाचित्र बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.

कटरा: वैष्णोदेवी



राहण्याची व्यवस्था

कृपया लक्षात ठेवा:
  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे
  • एसी / नॉन एसी चे प्राधान्य दिले जाऊ शकते
  • हॉटेल रूममधील ऑर्डर्स चे वेगळे चार्ज लागतील.
कटरा : वैष्णोदेवी


वाहतूक

  • दिल्ली ते जम्मू फ्लाइट ( इकॉनॉमी क्लास केबिन) दिल्ली [पर्यायी]
  • जम्मू ते दिल्ली फ्लाइट ( इकॉनॉमी क्लास केबिन) दिल्ली [पर्यायी]
  • दिल्ली ते जम्मू ट्रेन (3rd एसी स्लीपर) [पर्यायी]
  • जम्मू ते दिल्ली ट्रेन (3rd एसी स्लीपर) [पर्यायी]
  • नॉन एसी कार - टवेरा अंतर्गत प्रवासासाठी
  • **भुवन साठी हेलिकॉप्टर राइड उपलब्ध** खर्च अतिरिक्त - बुकींग 3 महिने आगाऊ
ठळक वैशिष्ट्ये.
  • शाकाहारी जेवण
  • वैयक्तिक नियोजनानुसार दिल्ली पासून इच्छित शहरात यात्रेसाठी पूर्ण तिकीट लागेल.
** हि यात्रा आणि त्यासाठी उल्लेख केलेला खर्च हा जम्मू ऐअरपोर्ट / जम्मू तावी रेल्वे स्टेशन पासून ते जम्मू ऐअरपोर्ट / जम्मू तावी रेल्वे स्थानकनापर्यंत आहे - नवी दिल्ली ते आपल्या इच्छित शहरापर्यंत पारगमनाकरिता आपल्याला सहाय्यता केल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. - आपल्या घरापर्यंत **

समावेश

  • हॉटेलची निवास व्यवस्था दोन व्यक्ती मिळून एक रूम या आधारावर प्रदान केली आहे.
  • सर्व रेल्वे टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व बस टिकीट वरती दिल्या प्रमाने.
  • सर्व वाहतूक ही स्थानिक व्यवस्थेनुसार(विना एसी कार).
  • नाश्ता, रात्रीचे जेवण (शुद्ध शाकाहारी).
  • वैष्णवदेवी दर्शनासाठी स्थानिक मदत आणि मार्गदर्शक.
  • पुर्ण रात्र वैष्णवदेवी मार्गावेळी चहा किंवा लिंबू सरबत.
  • प्रवास विमा उपलब्ध पर्यायी - खर्च अतिरिक्त.


वगळीत

  • कॅमेरा शुल्क (जर असेल तर)
  • वैयक्तिक खरेदी खर्च
  • रेल्वे आणि उड्डाण विलंब,वाहन असो किंवा रस्त्यातील अडथळे, राजकीय अडथळे इत्यादी कारणांमुळे झालेला खर्च आमच्या नियंत्रणात असेल.
  • अल्कोहोलिक / नॉन अल्कोहोलिक शीतपेये.
  • टिप्स, लॉन्ड्री आणि फोन कॉल
  • हॉटेल्स रूमधील कोणत्याही ऑर्डस
  • कोणतेही अतिरिक्त खर्च
  • पूजा प्रसाद साहित्यe
  • ५% GST




यात्रेचा तपशील

दिवस पहिला
  • जम्मू-तावी रेल्वे स्टेशन / जम्मू येथे आगमन.
  • जम्मू दर्शन:
    • रघुनाथ मंदिर (राम मंदिर)
    • रंबिरेश्वर मंदिर
    • बाहू किल्ला
    • पीर खो लेणी
  • कटरा कडे रवाना
  • हॉटेल चेक इन
  • आराम
  • पुर्ण रात्र वैष्णोदेवी मार्गावर.
दिवस दुसरा
  • वैष्णवदेवी वरून हॉटेल कडे रवाना
  • आराम
  • पुढच्या प्रवासासाठी जम्मू कडे रवाना
  • पुढच्या प्रवासासाठी जम्मू रावी रेल्वे स्थानका कडे रवाना
बुकिंग किंवा माहिती करिता संपर्क करा:

9619034948



सेवा शुल्क

Mumbai Premium 9999 Reporting at Mumbai Central / Borivali
Pune Premium 11,000 Home to Home
Vaishnodevi Premium 5000 Home to Home

नियम आणि अटी

  • या धार्मिक दौरा / यात्रा आहे.
  • मद्यपानास सक्त मनाई आहे
  • वरील दर किमान २ प्रौढ व्यक्तींसाठी एकत्र प्रवास वैध आहेत.
  • या यात्रेसाठी हवाई प्रवास नाही आहे.
  • कोणत्याही वेळी अतिरिक्त कर किंवा सरकारी शुल्क या बाबतीत बदल झाल्यास आपल्या ठरविलेल्या दरामध्ये बदल होऊ शकतो.
  • जर दिलेल्या प्रवास योजनेत कोणतेही वेगळे जेवण किंवा सेवा नमूद केली नसेल तर त्या गोष्टींचा प्रवासात समावेश होणार नाही.
  • प्रवास योजनेत उल्लेख केलेल्या हॉटेल्स जर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तर पर्यायी समान वर्गातील हॉटेल्स निवास व्यवस्था केली जाईल.
  • इझीटूर्स कोणत्याही प्रवाश्याला नाकारण्याचा अधिकार ठेवते.


यात्रेच्या तारखा

November 2018 21st November 2018 TO 22nd November 2018
November 2018 25th November 2018 TO 26th November 2018
December 2018 01st December 2018 TO 02nd December 2018
December 2018 08th December 2018 TO 09th December 2018
December 2018 12th December 2018 TO 13th December 2018

पेमेंट पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • आगाऊ ३ महिने : यात्रा खर्चा च्या ६०%.
  • आगाऊ २ महिने : यात्रा खर्चा च्या ७०%.
  • आगाऊ १ महिने : यात्रा खर्चा च्या १००%.
पेमेंट चेक किंवा ऑनलाईन डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून केले जाऊ शकते. इझीटूर्स कुठल्याही परिस्तिथी मध्ये रोख रक्कम स्वीकारत नाही.

रद्द करण्याची पॉलिसी

बुकिंग शुल्क

  • जाण्याच्या ३० किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या २५%.
  • जाण्याच्या १५ किंवा अधिक दिवस आधी : यात्रा मूल्याच्या ५०%.
  • जाण्याच्या ४ ते ७ दिवस आधी : १००% यात्रा खर्च.



इच्छा व्यक्त करा

यात्रेसाठी इझीटूर्स हा एक नियोजित आणि आर्थिकदृष्ट्या खुप उत्तम पर्याय आहे!

तुमची इच्छा आहे पण तुम्हाला अद्याप काही शंका / प्रश्न असतील आणि आपण अधिक माहितीसाठी बोलू इच्छिता! तर आपण फक्त आम्हाला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर देऊ शकता आणि आमच्या कार्यकारी व्यवस्थापकांकडून लगेच तुम्हाला मदत मिळेल!


त्यांच्या शब्दांत अभिप्राय

An amazing trip to Himalaya and visit to Mahavtar Babaji Cave, would not have been possible without EziiTours. I have been waiting for this visit for almost 10 years .... Read More

Yogendra RajputHP, Bangalore

VERY well planned tour.... awesome facility.....accommodation and food service is good.....you guys are doing good job..... I enjoyed lot.....thank you EziiTours.....

EziiTours बरोबर मी गिरनार वारी केली होती...कधीही न विसरता येईल असा सुंदर अनुभव ह्या वारी मधे आला... मी व्यक्तीश: चेतन चे आभार मानतो की त्याने ह्या ठिकाणाचे दर्शन उत्तम रितीने घडवुन आणले.. चेतनच्या पुढील सहलिंना शुभेच्छा..

सौराष्ट्रात काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वत स्थित आहे..साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पर्वतावर दत्तगुरूंचा नित्य निवास असतो.दत्तगुरूंच्या कृपाशिर्वादाची अनुभूति घेण्यासाठी गिरनारला इजी टूरसोबत जरूर भेट द्या. जय गिरनारी पार लगा दो नैय्या हमारी

सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार की तुमच्यासोबत मला द्वारका-सोमनाथ-गिरनार ही ट्रिप करायला मिळाली. खुप दिवसांपासून गिरनार दर्शन करायचं मनात होतं ते तुमच्यामुळे शक्य झाले. बाकी तुमच्या सर्व्हिसबद्दल सांगायचे तर खूप उत्तम दर्जाची सर्व्हिस मिळाली. एक धार्मिक ट्रिप असून सुद्धा कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती. पुण्यापासूनचा एकूण प्रवास, जेवण, हॉटेल या सर्वांची खुप उत्तम सोय तुम्ही केली, कमी पैसे घेऊनसुद्धा यांच्या दर्जात कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. ...

EziiTours provided us with an excellent set of facilities at affordable rates. One can say " A guaranteed dream journey with a divine eperience." Superb!!!